आधी प्रेम मग लग्न की आधी लग्न मग प्रेम । अनुभवाचे बोल । Love Marriage | Arranged Marriage

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 65

  • @priyankakumbhar4500
    @priyankakumbhar4500 2 года назад +7

    लग्नाबद्दल थोडी फार भीती वाटत असताना हा होऊ शकत चांगलं याबद्दल आशावादी वाटणारा संवाद 💐💐💐💐💐💐thank you

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 2 года назад +7

    विश्लेषण उत्तम झालं. ज्यांचं लव्ह marriage झालं त्यांचं टू मच इंग्लिश झालं. मराठी मध्ये बोलू शकल्या असत्या

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 года назад +3

    धन्यवाद! तुमचे लग्न बदल मत खूप आवडलं
    माझा समोर माझ्या मुलीच्या लग्नबदल विचार चालु आहे.त्यामुळे तुमचे विचार खूप आवडले.

  • @ManjulaGunjite
    @ManjulaGunjite 6 месяцев назад +1

    Tumche sarva vidio khupach chhan astat

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  6 месяцев назад

      या चॅनेल बाबत आपल्या मित्र परिवराला आणि कुटुंबाला नक्की सांगा.

  • @pankajkapse3765
    @pankajkapse3765 5 месяцев назад +1

    सामान्य माणसाला समजेल असं इंग्लिश न बोलता सांगितलं असत.. तर सर्वांनाच समजल असत.. मराठी चॅनल आहे.. म्हणून म्हणतोय

  • @archanabakshi7084
    @archanabakshi7084 3 года назад +3

    व्वा छान मुलाखत !!अमृता आणि शिल्पा ,सीमा उत्तम विचार आणि प्रकटीकरण !!

  • @drkulkarni123
    @drkulkarni123 3 года назад +1

    खूप छान आयडिया... अनुभवाचे बोल खरंच महत्वाचे आहेत .
    अमृता आणि शिल्पा .. अतिशय समंजस आणि प्रगल्भ विचार
    संसार करणे, टिकवणे आणि दोन कुटुंबात नाती जोडणे , .. छान करत आहात
    नवीन पिढीला नक्की शिकण्यासारखे आहे..
    डॉ अनुराधा , नेहमीच्या व्हिडियो पेक्षा वेगळेच सादरीकरण
    आपला नेहमीच नाविन्य पूर्ण काहीतरी देण्याचा प्रयत्न स्तुत्य
    अभिनंदन

  • @anjalijoshi1945
    @anjalijoshi1945 3 года назад +2

    खूपच छान सीमा. शिल्पा आणि अमृता ने स्पष्ट व मोजक्या शब्दात छान विचार मांडले ते लग्नाळू मंडळींसाठी नक्की चांगले मार्गदर्शक ठरतील.

  • @jasmineshah6203
    @jasmineshah6203 Год назад +2

    Khup chan. Thank you mam 🙏

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 2 года назад +10

    नमस्कार. छान चर्चा. लग्न love marriage असो वा arranged असो, हल्ली लग्न म्हणजे मुलगा मुलगी ह्यांची आवडनिवड ह्याला महत्व दिल जात. म्हणून ते दोघ भेटतात बोलतात. आई बाप म्हणतात तुझं selection तुझी जबाबदारी. हेंच तत्व माझ्या मते चुक. का? नवरा बायको हे दोघे एकटे राहू शकत नाहीत त्यांना एकमेकांचे आई बाप आणि नातेवाईक ह्यांच्याशी सम्बन्ध ठेवावेच लागतात. जमवावं लागत. तेव्हा मुलगा मुलगी दोघेच बोलण भेटण्याऐवजी दोन्ही कुटुंब व नातेवाईक ह्यांच्यात परत परत चर्चा झाल्या. तर चाचपणी चांगली होते आणि निवड योग्य होते.

  • @mohinimodak7136
    @mohinimodak7136 2 года назад +2

    Khrch khup chan vichar mandlet

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 Год назад +2

    Very good information

  • @ashwinikadam603
    @ashwinikadam603 2 года назад +1

    Waw..nice msg for everyone..but ajkal cha generation madhe lagnachi khup bhiti ahe..trust nahi ye konavarti..is this discussion important for this generation....grate n awesome.thanku both of .u..👍👍👏👏

  • @vijayavasave22
    @vijayavasave22 2 года назад +7

    Economic low असलेल्या व्यक्ती घेतले तर अजून बरं झाले असतो

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад +2

      सूचनेचा नक्कीच विचार करता येईल, धन्यवाद.

  • @diwakarshastri3752
    @diwakarshastri3752 3 года назад +2

    Khub chan experience share kela

  • @shital1710
    @shital1710 2 года назад +2

    Khup chhan

  • @sushamamarathe2489
    @sushamamarathe2489 3 года назад +3

    निष्कर्ष excellent. very true and important 👍

  • @savitagidagalle6250
    @savitagidagalle6250 2 года назад +2

    Such a wonderful message for everyone,😍

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 3 года назад +2

    दोघींचीही मुलाखत छान

  • @mugdhakulkarni759
    @mugdhakulkarni759 3 года назад +2

    छान व्यक्त झाल्या दोघीही..👍

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet Месяц назад

    Mala vatata financial aspects baddal hi discussion vhayla hava hota. Especially Debt/Assets ratio ani mulachya family che assets kiti ahet hyala mahatva nahi swatah mulache swatahche asets ani debt kiti ahe hyala mahatva ahe.

  • @madankulkrni2003
    @madankulkrni2003 3 года назад +5

    Agree to disagree is good principle. To weight set and go is also nessary
    to have a good life.

  • @vrushalikulkarni1116
    @vrushalikulkarni1116 3 года назад +2

    Most awaited discussion on identity and self respect for girls after their marriage

  • @sarojbhalerao6357
    @sarojbhalerao6357 3 года назад +2

    खूपच उपयोगी 👌

  • @narendrajawali2230
    @narendrajawali2230 3 года назад +3

    Very useful information from the discussions for the youngsters

  • @paragrane4760
    @paragrane4760 2 года назад +2

    सुंदर .

  • @shaileshrao6759
    @shaileshrao6759 2 года назад +2

    Great teachings 👋🏼👍🏽

  • @namratamirajkar6640
    @namratamirajkar6640 2 года назад +4

    Good video.. Would appreciate if you have a similar session with 2 men as well.. It would be good to have their perspective as well! Thanks!

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад +1

      Yes, will try for sure. Thank you for the suggestion.

  • @amarbhagwat4166
    @amarbhagwat4166 2 года назад +6

    हे सगळं ठीक आहे.अगदी छान आहे परंतु आत्ताच Problem अगदी वेगळा आहे.मुली कडचे सध्यातरी मुलाची संपती,नोकरी,घर,जमीन याच्यापुढे जातच नाहीत.ह्या गोष्टी जर नसतील तर ते लोक त्या मुलाचा किंवा त्याच्या Family चा विचारच करत नाहीत.तर हे प्रश्नच उद्भवत नाहीत की मुलगा किंवा मुलगी कशी आहे किंवा तुम्ही जे सांगत आहात की काय गोष्टी Adjust करायच्या.काय गोष्टी पाहायच्या याला अर्थच राहत नाही.

  • @sandipagrawaltalks
    @sandipagrawaltalks 5 месяцев назад

    अनुभवाचे बोल

  • @ramharkare183
    @ramharkare183 3 года назад +2

    Chhan 🙏👍

  • @prernamote3406
    @prernamote3406 3 года назад +2

    Great discussion ❤️👏

  • @laxmikamble9430
    @laxmikamble9430 3 года назад +2

    Very well explained by both 😍

  • @Joshofmind
    @Joshofmind 3 года назад +2

    Great 👍

  • @diwakarshastri3752
    @diwakarshastri3752 3 года назад +2

    Ani uttam tips pan dilyat

  • @davidmatthew8598
    @davidmatthew8598 3 года назад +2

    Awesome

  • @vishakhagajbhar2857
    @vishakhagajbhar2857 2 года назад +1

    Please make a video on how to take care of mental health and mental stability that todays generation needs

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад +1

      Sure. Many more interesting topics are in the list
      Keep watching and keep sharing 😊

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 2 года назад +7

    मूळ मुद्दा हा love marriage चान्गले की arranged असा नसून माणूस चांगला निवडणे हा आहे. माणूस डोक्याने धड असला तर कुठलेही लग्न टिकेल. आता त्या लव्ह marriage वाल्या बाईंचे लग्न जर एका IT त काम करणाऱ्या दिल्लीवाल्या मुलासोबत झाले असते तर त्यांना ह्या व्हिडियोत आणले तरी असते का ?

  • @shruti3150
    @shruti3150 2 года назад +1

    Awaiting for video expected goshti na ghadlya tar lagna modana ha option asto ka.. Match honara milat nahi tar kay karayachay

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад

      Ma'am, i would suggest you to get individual help from some expert before making important decisions of life.

  • @pramodbansode840
    @pramodbansode840 2 года назад +3

    Can we see the View of same with Man . ?
    For Love & arrange Married both..
    Some how , it will give fair change to man also .

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад +1

      Yes, I will come up with men's perspectives as well. Thank you.

  • @jerryminati5449
    @jerryminati5449 2 года назад +1

    ♥Navryachi property pahije ki nko Mulakade kade khi nastana tyachashi lagna karne yogya ahe ka??

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад +4

      मुलाकडे काही नाही म्हणजे नेमके काय? निर्णय घेण्यापूर्वी मुलाचे शिक्षण, कर्तबगारी, हिंमत, स्वभाव, कुटुंबाचा आधार , तुमचा स्वतःवरचा विश्वास अश्या अनेक गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. मुलाची प्रॉपर्टी हा मुद्दा लग्न करण्यासाठी योग्य नाही असे माझे मत आहे.

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 года назад +1

    अनुभवाचे बोल, दोन्हीही बाजूंचे. अत्यंत महत्वाच्या सूचना आणि अनुभव share केले गेलेले आहेत.

  • @surekhakashid2280
    @surekhakashid2280 3 года назад +1

    👌👌👍👍

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 года назад +2

    Psychology only Sunday la aste ka ???😂😂😂

  • @parinitatayde2366
    @parinitatayde2366 3 года назад +1

    👌👍🤘

  • @vasantphadke3913
    @vasantphadke3913 2 года назад +1

    arrange a meeting please a small group ok

  • @prakashgaikwad9147
    @prakashgaikwad9147 3 года назад +2

    👍👍👍

  • @shruti3150
    @shruti3150 2 года назад +2

    Mala far bhiti vatate arrange marriage chi aata

  • @ajitrupanvar7245
    @ajitrupanvar7245 2 года назад +2

    मॅडम याची माहिती देण्यासाठी फोन करा ना

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад

      माझ्यासोबत संपर्क साधण्यासाठी गुगल फॉर्म भरून पाठवू शकता.

  • @abhishekvyas5890
    @abhishekvyas5890 Год назад +1

    Pls speak in Marathi

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 года назад +4

    English bolle ki standard ... Marathi bolle ki kami ka watte ???😂

    • @GAW0711
      @GAW0711 2 года назад

      Aho kaka, Amchya Pidhichya Anekanna Marathi Bolta yetch nahin, Shabda sampatti khupch kami aste tyamule tyanchyach bhashet ha "Choice naahi Majburi hai🤣🤣😅😅😅

  • @vasantphadke3913
    @vasantphadke3913 2 года назад +1

    one sided all this .I have many examples can confuse u

  • @amitmohole6388
    @amitmohole6388 2 года назад +3

    मुलाखत मराठी आहे की इंग्लिश हेचं कळत नाहीये

  • @drkulkarni123
    @drkulkarni123 3 года назад +4

    खूप छान आयडिया... अनुभवाचे बोल खरंच महत्वाचे आहेत .
    अमृता आणि शिल्पा .. अतिशय समंजस आणि प्रगल्भ विचार
    संसार करणे, टिकवणे आणि दोन कुटुंबात नाती जोडणे , .. छान करत आहात
    नवीन पिढीला नक्की शिकण्यासारखे आहे..
    डॉ अनुराधा , नेहमीच्या व्हिडियो पेक्षा वेगळेच सादरीकरण
    आपला नेहमीच नाविन्य पूर्ण काहीतरी देण्याचा प्रयत्न स्तुत्य
    अभिनंदन

  • @anushkapatil7521
    @anushkapatil7521 3 года назад

    👍👍